Appearance
move to sidebar
hide

या फलाटावर एका अंडरपासने प्रवेश केला जातो.
बेट फलाट ही स्थानकाची एक मांडणी आहे ज्यात रेल्वे स्थानक, ट्रॅम थांबा किंवा जलद बस परिवहन व्यवस्थेतील दोन मार्गांमध्ये एकच फलाट स्थित असतो. [१] स्वस्त आणि इतर मांडणींपेक्षा कमी जागा व्यापरत असल्या मुले, जुळे-मार्ग असलेल्या स्थानकांवर कधीकधी विरुद्ध दिशेच्या मार्गांदरम्यान बेत फलाट वापरले जातात. एकाच दिशेने प्रवास करण्यासाठी लोकल आणि जलद सेवा ट्रॅकच्या दोन्ही बाजूंच्या किनार फलाटाऐवजी एकाच प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध बाजूंनी मिळू शकतात, या , यामुळे मोठ्या स्थानकांमध्ये देखील या प्रकारच्या फलाटाचा वरप केल्या जातो . या मांडणीत दोन मार्गांमधील अदलाबदल सोप्पी आणि वेगवान होते.
जलद आणि हळू मार्ग | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
चार लोहमार्ग आणि दोन बेट फलाट | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
हे देखील बघा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "Island Platform". Railway-Technical. 2007-05-30. 2007-06-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-12 रोजी पाहिले.