◐ Shell
reader mode source ↗
Jump to content
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हेनिस
comune of Italy, carfree city, port city, शहर, मोठे शहर, Italian city-state
ह्याचा भागVenice and its Lagoon, città metropolitana di Venezia, Triveneto संपादन
स्थापना२५ मार्च 421 संपादन
नावVơ-ni-dơ, Uy Nê Tư संपादन
अधिकृत नावVenezia, Venesia संपादन
मूळ लेबलVenezia, Venesia संपादन
उपनावBride of the Sea संपादन
याचे नावाने नामकरणVeneti संपादन
देशइटली संपादन
Capital ofव्हेनेतो, città metropolitana di Venezia संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानcittà metropolitana di Venezia संपादन
पाणीसाठ्याजवळVenetian Lagoon, एड्रियाटिक समुद्र संपादन
भौगोलिक गुणक४५°२६′२३″N १२°१९′५५″E संपादन
अति-पूर्वेकडील बिंदूचे गुणक४५°३२′४३″N १२°३५′४६″E संपादन
अति-उत्तरेकडील बिंदूचे गुणक४५°३४′४१″N १२°३२′५३″E संपादन
अति-दक्षिणेकडील बिंदूचे गुणक४५°१३′५३″N १२°१८′५०″E संपादन
अति-पश्चिमेकडील बिंदूचे गुणक४५°२९′५९″N १२°१०′०″E संपादन
Office held by head of governmentmayor of Venice संपादन
सरकारचे प्रमुखSimone Venturini संपादन
नियामक मंडळVenice City Council संपादन
सदस्यताLeague of Historical Cities संपादन
Language usedVenice city dialect, Q3706579 संपादन
महत्वाची घटनाexcommunication संपादन
पुरस्कारCroix de guerre 1914–1918 संपादन
येथे उल्लेख आहेसिव्हलिजेशन ५ संपादन
डाक संकेतांक30121–30176 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.comune.venezia.it/ संपादन
Described at URLhttp://www.lexikus.de/bibliothek/Venedig-als-Weltmacht-und-Weltstadt संपादन
राष्ट्रध्वज वर्णनflag of the Republic of Venice संपादन
Webcam page URLhttps://www.youtube.com/watch?v=ph1vpnYIxJk, https://www.youtube.com/watch?v=JqUREqYduHw, https://www.youtube.com/watch?v=HpZAez2oYsA संपादन
Depicted byVenezia soggiogata, Triumphant Venice, Venice Seated upon the Globe and upon a Lion संपादन
History of topicTimeline of Venice संपादन
Patron saintसेंट मार्क संपादन
Open data portalVenice Project Center Open Data संपादन
Seismic classification3 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड041 संपादन
परवाना पाटी संकेत (नंबरप्लेट)VE संपादन
Category for the view of the itemCategory:Views of Venice संपादन
Category for maps or plansCategory:Maps of Venice संपादन
Map

व्हेनिस हे इटलीतील एक प्रमुख शहर आहे. या शहराचा जगातील प्राचीन शहरांमध्ये समावेश होतो. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शहर पूर्णपणे समुद्रावर उभे आहे. या शहरात रस्त्यांच्या ऐवजी कालवे आहेत व येथील दळणवळण बोटींमधून चालते. कमीत कमी १६०० वर्षांचा इतिहास या शहराला आहे. ४थ्या शतकात अटिला या हूण आक्रमकांपासून वाचण्यासाठी उत्तर इटली मधील नागरिकांनी पलायन केले व आत्ताच्या व्हेनिस शहराच्या जागेत येउन ते वसले. कालांतराने व्हेनिस युरोपमधील एक प्रबळ लोकशाही राज्य झाले. या राज्याने व्यापार व आरमाराच्या जोरावर युरोपात मोठा दबदबा निर्माण केला होता. आज व्हेनिस हे इटली या देशाचा भाग आहे व कोणत्याही प्रकारचा व्यापारी व नौदलीय धाक राहिलेला नाही परंतु या शहराने जगाला अमूल्य असा वास्तूशास्त्र, कला, साहित्य यांचा ठेवा दिला आहे. व्हेनिस हे पॅरिस खालोखाल जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे पर्यटनस्थळ आहे.

वाहतूक

[संपादन]

रस्ते आणि महामार्ग

[संपादन]

रेल्वे

[संपादन]

व्हेनिस इटली आणि युरोपमधील मोठ्या शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. व्हेनेझिया सांता लुसिया रेल्वे स्थानक हे शहरातील सगळ्यात मोठे स्थानक असून व्हेनेझिया मेस्त्रे आणि व्हेनेझिया पोर्तो मार्घेरा ही इतर मोठी स्थानके आहेत.

विमानतळ

[संपादन]

व्हेनिस मार्को पोलो विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे तर व्हेनिस त्रेव्हिसो विमानतळ हा लहान विमानतळ मुख्यत्वे किफायती विमानकंपन्या वापरतात. दोन्ही विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात.

इतिहास

[संपादन]

प्रमुख वास्तू

[संपादन]

बाह्य दुवे यांची माहिती

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]