◐ Shell
reader mode source ↗
user avatar
Office of Uddhav Thackeray
@OfficeofUT
Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra
Mumbai, India
Joined June 2019
PostsRepliesMedia
  • user avatar
    महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
    1.8K
    2.9K
    44K
  • user avatar
    I want to assure the youth of Maharashtra that I won’t let anything happen to them & they are completely safe. There will be serious repercussions if anyone tries to repeat what happened last night in the JNU campus in Maharashtra. -CM Uddhav Balasaheb Thackeray
    1.9K
    6.3K
    27K
  • user avatar
    .@MamataOfficial didi was fighting a lone battle to uphold the pride of the people of Bengal. All forces converged to ensure her defeat, yet, she emerged victoriously. I congratulate her & the people of WB. Now let us all keep politics aside & focus on our battle against COVID
    487
    2.9K
    26K
  • user avatar
    "जून में अगर हम परीक्षा लेने के स्थिति में नहीं थे, तो आज ये संकट बढ़ गया तो हम कैसे परीक्षा ले सकते है?" -मुख्यमंत्री उद्धव बालासाहेब ठाकरे
    00:00
    1.1K
    7.2K
    24K
  • user avatar
    राजस्थान के मुख्यमंत्री @ashokgehlot51 जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं। मैं आपके स्वस्थ, दीर्घायु जीवन की कामना करता हूं।
    348
    1.4K
    20K
  • user avatar
    "ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी आहे..." - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
    835
    1.7K
    18K
  • user avatar
    महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केले.
    2.1K
    1.1K
    15K
  • user avatar
    शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे.
    1.2K
    2.3K
    14K
  • user avatar
    बिहारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नीतीश कुमार जी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव जी आपल्या कार्यकाळात नक्कीच राज्याला प्रगतीपथावर नेतील, या विश्वासासह आज त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा! - उद्धव बाळासाहेब ठाकरे
    364
    983
    14K
  • user avatar
    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath जी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.
    1.3K
    1.6K
    12K
  • user avatar
    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
    411
    858
    12K
  • user avatar
    आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे.. आज पर्यंत खूप प्रेम, आशीर्वाद दिले..
    00:00
    737
    1.1K
    12K