नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन
राष्ट्रपतींना अयोध्येत निमंत्रण नाही, आम्ही त्यांना 22 तारखेला नाशिकच्या मंदिरात निमंत्रित करत आहोत - उद्धव ठाकरेंचं पत्र. तुम्हाला काय वाटतं? #Ayodhya#RamMandir@rashtrapatibhvn@OfficeofUT
भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या या सल्ल्याला सोशल मीडियावर बऱ्याच सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. तुम्हाला काय वाटतं?
@Swamy39@nitin_gadkari@narendramodi